-
एनाक्षी झुंड मधमाशांचे थवे पकडणारे स्टोरेज केस मधमाश्या पाळणारे साधन मधमाशी पालन बॅग (इतर शेती आणि वनीकरण)
Regular price Rs. 3,925.00Regular priceUnit price / perRs. 6,072.00Sale price Rs. 3,925.00Sale
Collection: मधमाशी पालन साधने
मधमशा वाढवा- सोबत वाढवा उत्पादकता आणि मधाळ नफा देखील
मधमाश्यांचे महत्व आपण सर्व जाणतोच. असंख्य पिकांच्या फळधारणेसाठी त्या आवश्यक आहेत. अन्न सुरक्षेसाठी व उत्पादकतेसाठी शेतीत त्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. मधमाशी अभावी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कांदाबीज उत्पादनात भयंकर घसरण झाली त्यांची गुंतवणूक, मेहनत व वेळ वाया गेली! ही बातमी आपण ऐकलीच असेल.
हवामान बदलामुळे मधमाश्यांच्या संख्येवर परिणाम होतो आहे. या व्यापक समस्येवर त्वरित उपाय नसला तरी, शेतकरी मधमाशीपालनाच्या माध्यमातून या संकटातून स्वतची सुटका नक्कीच करू शतकात. मध आणि मेण विक्री च्या माध्यमातून अतिरिक्त आवक देखील होऊ शकते.
ResetAgri.in या बाबतील आपली सर्वतोपरि मदत करू इच्छिते. या साठी माहितीपूर्ण लेखमाले सोबतच आम्ही मधमाशी पालना साठी लागणारी उत्तम दर्जाची साधने कमी किमतीत घरपोच देण्याची सोय करतो. या पेजवर आपण उत्पादनांची ही शृंखला पाहू शकता.
ही उत्पादन शृंखला तुमच्या शेतावर निरोगी मधमाश्यांच्या वसाहती स्थापन करण्यासाठी मदत करेल. सोबतच..
- पिकांचे उत्पादन वाढवेल
- फळे आणि बिया अधिक दर्जेदार होतील
- शेत-शिवाराची जैव विविधता सुधरूड होईल
- मध आणि मेण ही अतिरिक्त उत्पादने मिळतील
विशेष बचत चुकवू नका!
आमच्या भागीदारीतून आम्ही आपणासाठी ही उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहोत. शिवाय या सोबत आपल्याला इतर अनेक आकर्षक आणि जागतिक दर्जाच्या ऑनलाइन सेवा देखील मिळतात. आपण याचा अवश्य लाभ घ्या!
चला तर मग! मधमाशी संगोपन करून उत्पादकते सोबत आणि मधाळ नफ्याची गोडी देखील वाढवू!
