{"product_id":"say-goodbye-to-brinjal-fruit-amp-shoot-borer-get-your-makshikari-trap-now","title":"वांग्यावरील फळ आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा करा पक्का बंदोबस्त! घरपोच मागवा मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा","description":"\u003cp\u003eवांग्याच्या पिकात\u0026nbsp;शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीचा प्रकोपाचा तुम्ही अनुभवला आहे का? नसेल तर ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांना विचारा! पिकाची वाढ पूर्ण होऊन फळे लागायच्या वेळी अचानक शेंडे खाली पडू लागतात. फळांवर छिद्र दिसू लागतात व त्यावर घाण लागलेली दिसू लागते.\u0026nbsp; 25 ते 35 तापमान व आद्र वातावरणात ही कीड अचानक दिसू लागते व पाहता पाहता, प्रत्येक फळ किडलेले दिसू लागते.\u003c\/p\u003e\n\u003ch2\u003eशेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोणती फवारणी करणार? आणि\u0026nbsp; या फवारणी चा उपयोग होईल का?\u003c\/h2\u003e\nक्लोरँट्रानिलिप्रोल (उदा. कोस्को, कोराजेन, कवर),\u0026nbsp;\u003cstrong\u003eसायपरमेथ्रीन\u003c\/strong\u003e (उदा. सुपर फायटर, सुपरकिलर),\u0026nbsp;\u0026nbsp;\u003cstrong\u003eइमामेक्टिन बेंझोएट\u003c\/strong\u003e (उदा. प्रोक्लेम, एक्सप्लोड, ईएम-१),\u0026nbsp;\u003cstrong\u003eफ्लुबेंडियामाइड\u003c\/strong\u003e (उदा. वोटर, फेम, सुपरझाईट),\u0026nbsp;\u003cstrong\u003eइंडोक्झाकार्ब,\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eकार्टॅप हाइड्रोक्लोराइड,\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eस्पिनेटोरम,\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eप्रोफेनोफॉस,\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eलुफेनुरॉन\u003c\/strong\u003e (उदा. लुनॉक्स)\u0026nbsp;\n\u003cp\u003eअशी अनेक किटकनाशके सूचवली जातात पण\u003cstrong\u003e हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eएकतर पीक पूर्ण वाढलेले असल्याने कीटकनाशक जास्त लागते त्यामुळे \u003cstrong\u003eखर्च वाढतो\u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eकिड अनेक कीटकनाशकाला प्रतिरोध करू शकते त्यामुळे आलटून पालटून पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागते. \u003cstrong\u003eवेळेचा मोठा आपव्यय होतो\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपिकाचे स्वास्थ्य खराब होते त्यामुळे दीड वर्ष चालू शकणाऱ्या व भरपूर तोडे देऊ शकणाऱ्या \u003cstrong\u003eपिकाचे आयुष्य कमी होते\u003c\/strong\u003e\u0026nbsp;\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003ch2\u003eकीटकनाशक शेवटचा व खर्चीक पर्याय असेल तर पहिला व किफायती पर्याय काय?\u003c\/h2\u003e\n\u003ch3 style=\"text-align: center;\" data-mce-style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eमक्षीकारी ल्युसीकॅप्चर + डेल्टा ट्रॅप\u003c\/strong\u003e\u0026nbsp;\u003c\/h3\u003e\n\u003cdiv style=\"text-align: center;\" data-mce-style=\"text-align: center;\"\u003e\u003cimg src=\"https:\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0622\/9806\/3017\/files\/61BJWg8MfXL_240x240.jpg?v=1744180087\" alt=\"\" style=\"float: none;\" data-mce-style=\"float: none;\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv style=\"text-align: center;\" data-mce-style=\"text-align: center;\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv style=\"background-color: #4caf50; color: white; padding: 10px; text-align: center; margin-bottom: 15px;\" data-mce-style=\"background-color: #4caf50; color: white; padding: 10px; text-align: center; margin-bottom: 15px;\"\u003e\u003ca href=\"https:\/\/amzn.to\/427IFvm\" title=\"Egg plant fruit and shoot borer price \"\u003e\u003cspan style=\"text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\"\u003e\u003cb\u003eऑफर आताच तपासा\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/a\u003e\u003ca style=\"color: white; text-decoration: none; font-weight: bold;\" href=\"https:\/\/www.amazon.in\/\" data-mce-style=\"color: white; text-decoration: none; font-weight: bold;\"\u003e.\u003c\/a\u003e\u003c\/div\u003e\n\u003ch2\u003eस्मार्ट व्हा - योग्य निर्णय घ्या!\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eकीटकनाशक फवारण्या व\u0026nbsp; पारंपारिक पद्धती पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात आणि कदाचित ही समस्या प्रभावीपणे सोडवूही शकत नाहीत. वांग्याची फळे आणि शेंडे पोखरणारी अळी ही एक विनाशकारी व चिकट कीड आहे. पण मक्षिकारी ल्युसीकॅप्चर हे उत्पादन फेरोमोन तंत्रज्ञानावर आधारित कामगंध सापळा हे. हा सापळा प्रौढ किडीला आकर्षित करून नष्ट करतो ज्यामुळे कीड अंडी देऊ शकत नाही. अश्या प्रकारे किडीच्या जीवनचक्रात व्यत्यय आल्याने कीड वाढूच शकत नाही. पीक फुलावर येतात\u0026nbsp;मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा शेतात लावल्याने किडीच्या संख्यावाढीवर आळा बसतो व कीड नियंत्रणात रहाते. खर्च वाचतो, पीक डौलदार रहाते व दीर्घकाळ भरपूर फळे देते.\u0026nbsp; मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा वापरुन तुम्ही वांगी पिकातील एक मोठा अडथळा सहज दूर ठेवू शकता.\u0026nbsp;\u003c\/p\u003e\n\u003ch2\u003eमक्षिकारी ल्युसीकॅप्चर मध्ये आहे तरी काय?\u003c\/h2\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eनेमका परिणाम देण्याची शक्ति:\u003c\/strong\u003e\u0026nbsp; या सापळ्याच्या ल्युअर (रबरी गोळी ) मध्ये कामगंध असतो. कामगंध म्हणजे असा वास जो मादी सोडते व ज्यामुळे तिच्या कडे नर आकर्षित होतो. आता हा वास\u0026nbsp;\u003cstrong\u003eमक्षिकारी ल्युसीकॅप्चर\u003c\/strong\u003e ल्युअर मधून निघत असल्याने कीड मादीकडे न जाता, सापळ्यात येऊन अडकते. यामुळे नर-मादी मिळन होत नाही व किडीची संख्या वाढत नाही.\u0026nbsp;\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eफवारणी ची गरज नाही:\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u0026nbsp;\u0026nbsp;\u003cstrong\u003eमक्षिकारी ल्युसीकॅप्चर सापळ्याचा\u0026nbsp;\u003c\/strong\u003eउपयोग गरम व आद्र वातावरणात (उकाडा होत असतांना) व पीक फुलावर येताच करायचा असतो. सापळ्यात कीड सापडू लागली की सापळ्याची संख्या प्रती एकर 15 पर्यंत न्यावी. कीड नियंत्रणात रहाणार असल्याने आता महागड्या फवारणी ची गरज नाही. कडू निम किंवा बेसिलस थूरीनजेनेसीस सारखी स्वस्त औषधी वापरुन रसशोषक किडी नियंत्रणात राहतील.\u0026nbsp;\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eपर्यावरण पूरकता:\u0026nbsp;\u003c\/strong\u003e\u0026nbsp;मक्षिकारी ल्युसीकॅप्चरमध्ये कोणताच विषारी पदार्थ नाही उलटपक्षी याच्या वापराने कीटकनाशकाची गरज उरत नाही. जीमुळे मधमाशी व मित्रकिडीचे संगोपन होते.\u0026nbsp;\u0026nbsp;\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003ch3\u003eमक्षिकारी ल्युसीकॅप्चरची\u0026nbsp;वैशिष्ट्ये आणि फायदे:\u003c\/h3\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eप्रभावी कीटक नियंत्रण \u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eवेळेवर प्रतिबंध\u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eमधमाशी व मित्रकिडीचे संगोपन\u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eकिफायतशीर \u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003e ३०-४५ दिवस प्रभाव\u003c\/strong\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eउच्च शुद्धता असलेले फेरोमोन\u003c\/strong\u003e.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eपॅकिंगमधून न काढता एक वर्ष टिकू शकते\u003c\/strong\u003e.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\u003cstrong\u003eहाताळण्यास सुरक्षित:\u003c\/strong\u003e\u0026nbsp;\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003ch3\u003eमक्षिकारी ल्युसीकॅप्चर घरपोच ऑफर:\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eखालील बटणावर क्लिक करून, तुम्ही Amazon.in वर उपलब्ध असलेल्या इतर अनेक कीटक व्यवस्थापन उत्पादनांचा शोध घेऊ शकता आणि EMI पर्याय, कॅश ऑन डिलिव्हरी (COD), कॅशबॅक ऑफर, सोपे एक्सचेंज आणि त्रासमुक्त परतावा यासारख्या विविध फायद्यांचा लाभ घेऊ शकता.\u003c\/p\u003e\n\u003cdiv style=\"background-color: #4caf50; color: white; padding: 10px; text-align: center; margin-top: 15px;\" data-mce-style=\"background-color: #4caf50; color: white; padding: 10px; text-align: center; margin-top: 15px;\"\u003e\u003ca href=\"https:\/\/amzn.to\/427IFvm\" title=\"Fruit and shoot borer\"\u003e\u003cspan style=\"text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\"\u003e\u003cb\u003eऑफर आताच तपासा\u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/a\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआता वाट कसली पाहता? वरील ऑफर चा लाभ घ्या आणि\u0026nbsp;\u0026nbsp;मक्षिकारी ल्युसीकॅप्चर घरपोच मिळवा!\u003c\/p\u003e","brand":"resetagri","offers":[{"title":"Default Title","offer_id":45634415591593,"sku":"","price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0622\/9806\/3017\/files\/61BJWg8MfXL.jpg?v=1744180087","url":"https:\/\/www.resetagri.in\/mr\/products\/say-goodbye-to-brinjal-fruit-amp-shoot-borer-get-your-makshikari-trap-now","provider":"resetagri","version":"1.0","type":"link"}