कापूस पिकासाठी पाटील बायोटेक चे शेड्यूल मराठी मध्ये
कापूस उत्पादक शेतकऱ्याला पडणारा सर्वात मोठा प्रश्न... ? व्हराईटी कुठली लावू ?
व्हराईटी निवडतांना खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे :
• जमिन कशी (हलकी / मध्यम / भारी)
• पाणी देण्याची सोय आहे की नाही
• ड्रिप किंवा फ्लड इरिगेशन आहे का
• भांडवल
जातींचे मुख्य 3 प्रकार :
• कमी दिवसांत येणाऱ्या जाती
• मध्यम दिवसांत येणाऱ्या जाती
• जास्त दिवसांत येणाऱ्या जाती
खांदेश: महिको – एमआरसी -7373, जंगी, रासी – 578, 659, प्रभात सीड्स – सुपरकॉट, आदित्य-मोक्ष, अंकुर – स्वदेशी-5
मराठवाडा: महिको – एमआरसी -7373, रासी – 659, निओ, प्रभात सीड्स – सुपरकॉट, आदित्य-मोक्ष, प्रदीप-246, न्यूझीवीडू – नवनिथ, अग्रिसीड्स – यूएस-4708, कावेरी – एटीएम, यूएस-7067, बोलगार्ड –कबड्डी
विदर्भ: रासी – 659,779, महिको – जंगी, प्रभात सीड्स – सुपरकॉट, न्यूझीवीडू –भक्ति, बोलगार्ड – कबड्डी, अंकुर – कीर्ती, 3028, हरिष, तुलसी – पंगा, अजित – 155, आदित्य-मोक्ष, श्रीकर – जय हो, महिको – एमआरसी -7373
जमिनीची निवड व मशागत
1) जमिन निवडतांना मध्यम ते भारी व उत्तम निचरा असणारी जमिन योग्य. परंतू, जमिनीची खोली चांगली असणे किंवा जमिनीचा वरचा 2 फुटाचा भाग हा भुसभुशीत असणे गरजेचे आहे.
2) जमिन निवडतांना खडकाळ किंवा मुरमाड, चुणखडी युक्त, घट्ट होणारी, पाणी धरून ठेवणारी जमिन ह्या पिकांसाठी योग्य नाही
बीजप्रक्रिया
कापसाचे एका ठिकाणी एकच बी लावावे. एका पाकिटासाठी 100 ग्रॅ. ह्यूमॉल जेली, बियाण्याला हलक्या हाताने चोळून घ्यावे.
लागवडीचे अंतर = एकरी रोपांची संख्या - अपेक्षित उत्पादन
3 X 1.5 = 9680 = 12-19 क्विंटल
4 X1.5 = 7260 = 9-14 क्विंटल
5 X 1.5 = 5808 = 7-12 क्विंटल
6 X 1 = 7260 = 9-15 क्विंटल
लागवडीपुर्वी 5 दिवसाआधी द्यावयाचा बेसल डोस : डीएपी 100 कि.ग्रॅ. किंवा सुपर फॉस्फेट - 200 कि.ग्रॅ. किंवा 10.26.26 – 150 कि.ग्रॅ. + एमओपी 50 कि.ग्रॅ. + ह्यूमॉल बीटी स्पेशल - 20 कि.ग्रॅ. + रिलीजर 5 कि.ग्रॅ. +कॅलनेट 5 कि.ग्रॅ. + मायक्रोडिल कॉम्बि किट - 23 कि.ग्रॅ. लागवडीच्या 5 दिवसाआधी अगोदर शेतात पसरवून द्यावा.(एनपिकेकॉन्सोची 25 किलोबॅगप्रतीएकरजरआपणासमिळालेतरडीएपी / सुपरफॉस्फेट / 10.26.26 याची मात्रा निम्मे करावी.)
लागवडीनंतर त्वरीत करावयाची आळवणी : अमृत किट-1 + 19:19:19 - 3 कि.ग्रॅ. प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून पंपाचा नोझल काढून (ड्रेचिंग)आळवणी करावी अथवा ड्रीप असेल तर ड्रिपमधुन सोडावे.
21 दिवसानी (अत्यंत महत्वाची आळवणी ): एनपीके कॉन्सो – 1 लिटर + मायकोझोन 200 ग्रॅ. + गुळ -2 किलो 200 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून दूसऱ्या दिवशी प्रति एकर ड्रिपने सोडणे.(ही आळवणी करताना जमीन बऱ्यापैकी ओली असणे गरजेचे आहे )
45 दिवसांनी द्यावयाचा डोस (बागायती कापूस असल्यास): डी.ए.पी - 50 कि.ग्रॅ. + युरीया 45 कि.ग्रॅ. + एमओपी -50 कि.ग्रॅ. + रिलीजर -5 कि.ग्रॅ. + कॅलनेट -5 कि.ग्रॅ. + ह्रुमॅग - 10 कि.ग्रॅ. प्रति एकर मिसळून द्यावे.
45 दिवसांनी डोस (कोरडवाहू कापूस असल्यास): युरीया 25 कि.ग्रॅ. + रिलीजर -5 कि.ग्रॅ. + कॅलनेट -5 कि.ग्रॅ. + ह्यूमॅग - 10 कि.ग्रॅ. + ह्यूमॉल गोल्ड - 500 ग्रॅ. प्रति एकर मिसळून द्यावे.
50 दिवसानी (अत्यंत महत्वाची आळवणी ): एनपीके कॉन्सो – 1 लिटर + मायकोझोन 200 ग्रॅ. + गुळ -2 किलो 200 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून दूसऱ्या दिवशी प्रति एकर ड्रिपने सोडणे.(हीआळवणी करताना जमीनबऱ्या पैकी ओली असणे गरजेचे आहे )
60 दिवसांनी करावयाची आळवणी :अमृत किट-1 + 12:61:00 - 5 कि.ग्रॅ. प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून पंपाचा नोझल काढून आळवणी करावी अथवा ड्रीप असेल तर ड्रिपमधून सोडावे.
90 दिवसांनी द्यावयाचा डोस किंवा आळवणी: युरीया 45कि.ग्रॅ. (वाढकमीअसेलतर)+ एमओपी –25कि.ग्रॅ. + ह्यूमॅग - 10 कि.ग्रॅ. प्रति एकर मिसळून द्यावे अथवा ड्रीप असेल तर ड्रिपमधून सोडावे. (बागायती कापूस असेल तर हा डोस द्यावा).
रोग व किड व्यवस्थापन
अत्यंत महत्वाची फवारणी : उपाय 1 : भरपूर फुले येण्यासाठी ऑक्सिजन 1 ली. + 13:00:45 - 2 कि.ग्रॅ. + सूपर जिब - 20 मि.लि. + ब्लेझ - 200 मि.ली. किंवा ब्लेझ सूपर- 75 मि.ली. गरजेनुसार किटकनाशक / बुरशीनाशक 200 लि. पाण्यात मिसळून पिक 45-55 दिवसांचे असतांना फवारणी करावी.
उपाय 2 : फुलगळ जर होत असेल किंवा जास्त पाऊस असेल तर 00.52.34 - 100 ग्रॅ. + मायक्रोडिल परफेक्ट - 30 मि.लि. + झकास - 7 मि.ली. + ब्लेझ - 15 मि.ली. किंवा ब्लेझ सूपर - 5 मि.ली. गरजेनुसार किटकनाशक / बुरशीनाशक 15 लि. पंपात मिसळून फवारणी करावी.
थ्रिप्सनियंत्रण: सिंघम - 25 मि.लि. + सुपर कॉन्फिडोर – 8 मिलि किंवाजंप -4 ग्रॅम + फोलिबियॉन - 40 मि.लि. +साफ -40 ग्रॅ. +ब्लेझ - 15 मि.लि किंवा ब्लेझ सुपर -5 मि.लि प्रति पंप फवारणी करावी.
मावा नियंत्रण: लान्सरगोल्ड - 40 ग्रॅ.किंवा उलाला - 8 ग्रॅ. +झेब्राॉन - 50 मि.लि. +ब्लेझ - 15 मि.लि. किंवाब्लेझ सुपर - 5 मि.ली. प्रति 15 लिटर पंप
तुडतुडे नियंत्रण: सेफिना - 30 मि.ली किंवा उलाला -8 ग्रॅ. +क्लीनर डी- 30 मि.ली.+ ब्लेझ - 15 मि.लि. किंवा ब्लेझ सुपर - 5 मि.ली. प्रति 15 लिटर पंप
पांढरीमाशी: एस.एल.आर 525 – 25 मि.लि. किंवा टकाफ- 25 मि.ली + मायक्रोडिल - 50 मि.ली. + ब्लेझ - 15 मि.लि. किंवा ब्लेझ सुपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंप
लालकोळी: सिंघम - 25 मि.लि. +रिलीजर - 30 ग्रॅ. + ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ - 15 मि.लि. किंवाब्लेझ सुपर - 5 मि.ली. प्रति 15 लिटर पंप
मिलिबग (Mealy Bug): डेन्टात्सू - 100 ग्रॅ. + ह्यूमॉल गोल्ड - 500 ग्रॅ. प्रति एकर 150 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी.
Damping Off: एका पाकिटासाठी 100 ग्रॅ. ह्यूमॉल जेली, बियाण्याला हलक्या हाताने चोळून घ्यावे.
Cercospora Leaf Spot: सोलिमो – 15 मिलि किंवा कोनिका - 30 ग्रॅ.+ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ - 15 मि.लि किंवाब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात मिसळून फवारणी करावी.
Alternaria Leaf Spot : सोलिमो – 15 मिलि किंवा कोनिका - 30 ग्रॅ.+ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ - 15 मि.लि किंवाब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात मिसळून फवारणी करावी.