Skip to product information
1 of 6

PATIL BIOTECH PRIVATE LIMITED

5 संचाचा मक्षिकारी पॅक

5 संचाचा मक्षिकारी पॅक

फळमाशी आता शोधूनही सापडणार नाही!

fruit fly trap price

फळमाशी नियंत्रित करण्याची व्यवस्था केली का?

सावधान..

फळमाशी ही अत्यंत विनाशकारी कीड आहे जी फळांच्या उत्पादनात 75 टक्के घट आणू सकते!

  • उच्च प्रजनन दरामुळे फळ माशीची संख्या वेगाने वाढते
  • ७०-९०% फळे खराब करू शकते
  • कीटकनाशकांच्या फवारणील ही कीड दाद देत नाही!

फळमाशी नियंत्रणासाठी टांगा मक्षिकारी सापळे!

  • मक्षिकारी हा एक काम गंध सापळा आहे जो किडीच्या पुनरुत्पादनात अडथळा आणतो.
  • मक्षिकारीच्या वासाची लहर तीव्र, वेगवान व टिकाऊ असते ज्यामुळे १०० टक्के नियंत्रण देते.
  • मक्षिकारी सर्वात किफायतशीर आणि लोकप्रिय पर्याय आहे.
  • सेंद्रिय शेतीसाठी याची शिफारीश करण्यात येते. 

fruit fly trap price

फ्रूट फ्लाय ट्रॅप कसे बसवायचे

  • हाताळणी करते वेळी हातमोजे वापर. 
  • पॅकेट मधील ल्युअर बाहेर काढून त्यावरील तार मोकळा करा
  • ग्लास च्या बुडाला असलेल्या भोकातून ताराचे टोक बाहेर काढा
  • पारदर्शक झाकण फिट बसवा
  • तयार सापळा योग्य उंचीवर टांगा 
  • पर्यायी म्हणून तुम्ही १५ दिवसांनी डायक्लोरव्होस किंवा मॅलेथिऑनचे २ थेंब घालू शकता.
  • दर ४५ दिवसांनी ल्युअर (गंध गोळी) बदलवा.
  • सर्वोत्तम परिणामांसाठी प्रति एकर १० ते 15 सापळे वापरा.

खालील पिकांमध्ये मक्षिकारीची शिफारस केली जाते.

वेलवर्गीय फळ पिके: टरबूज, खरबूज, दुधी भोपळा, काकडी, दुधी भोपळा, कारला, भोपळा

फळ झाडे: आंबा, पेरू, केळी, डाळिंब, पपई, सीताफळ, सपोटा, पीच, संत्री, लिंबू, गोड लिंबू, द्राक्ष, स्टार फ्रूट, अननस, सफरचंद, किवी, फणस

फळभाज्या: टोमॅटो, मिरची, ढोबळी किंवा शिमला मिरची, वांगी

इतर पिके: बदाम, काजू, कॉफी, एरंडेल, सूर्यफूल

 

फळ माशी सापळा किंमत

 

मक्षिकारी: ना पंप - ना फवारा, शेतात टांगा फक्त मक्षिकारी सापळा!

View full details
akarsh me

Join Our WhatsApp Channel

Stay updated with our latest news and content.

Join Our WhatsApp Channel
cow ghee price
itchgard price