Skip to product information
1 of 8

PI

बायोविटा - समृद्ध बाग आणि शेतासाठी नैसर्गिक निवड

बायोविटा - समृद्ध बाग आणि शेतासाठी नैसर्गिक निवड

कमी उत्पन्न आणि रोगट पिकांनी वैताग आलाय का? 🌱

तुमच्या शेतात समुद्राची ताकद आणा - बायोविटा, भारतातील आघाडीचे सेंद्रिय समुद्री शैवाल खत.

बायोविटा हे उत्तम सागरी वनस्पती 'असकोफायलम नोडोसम' पासून बनवलेले आहे, जे तुमच्या पिकांसाठी एक नैसर्गिक अमृत आहे. या शैवालात ६० पेक्षा अधिक नैसर्गिक पोषक तत्वे आणि वाढ संप्रेरके आहेत जी तुमच्या पिकांना बहर देण्यासाठी आवश्यक आहेत.

बायोविटा का निवडा?

  • अधिक फुले: तुमच्या रोपांना भरपूर सुंदर फुलांनी बहरू द्या.
  • मजबूत रोपे: फुलांचे गळणे कमी करा आणि तुमच्या पिकांना कीटक आणि रोगांपासून वाचवा.
  • अधिक उत्पादन: जास्त , चांगले आणि पौष्टिक उत्पादन घ्या.
  • ताण सहनशीलता: तुमच्या पिकांना हवामानातिल बदलांचा सामना करण्यास मदत करा आणि ताणातून मुक्त करा.
  • पैशाची बचत: तुमच्या सध्याच्या खतांची कार्यक्षमता वाढवून दीर्घकाळात पैसे वाचवा.

pi biovita by ResetAgri.in

बायोविटा कसे वापरावे?

  • सोपा वापर: पेरणी, रोप लावताना किंवा वाढीच्या वेळी फक्त तुमच्या पिकांवर बायोविटा फवारा.
  • अनेक प्रकारे वापर: घरातील, बागेतील, नर्सरीतील, लॉन, टर्फ, शेती आणि लागवडीच्या सर्व प्रकारच्या पिकांसाठी आदर्श.

बायोविटा - निरोगी, आनंदी रोपे आणि भरपूर उत्पादनासाठी.

तुमच्या पिकांची वाढ खुंटू देऊ नका! आजच Amazon वरून बायोविटा मागवा आणि तुमच्या शेतात चमत्कार पाहा.

View full details