वांगी पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन (पाटील बायोटेक अनुसार)

वांगी पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन (पाटील बायोटेक अनुसार)

जमिनीची मशागत: मशागतीपूर्वी - 5 टनशेणखत पसरून देऊन जमिनीची उभे आडवे नांगरट करून कुळवणी / वखरणी करणे किंवा रोटावेटर मारून संपूर्ण जमिन भुसभुशीत करणे.

पाणी व्यवस्थापन: उन्हाळी लागवड किंवा अर्ली लागवड असेल तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. मल्चिंग पेपर नसेल तर ड्रिप जरीअसेल तरी 15 दिवसातून 1 वेळा 1 सरी आड 1 मोकळे पाणी द्यावे. तसेच निच-याची जमिन असेल आणि मल्चिंग पेपर जरी असला तरी ही 2-3 दिवसा आड 2-3 तास पाणी द्यावे.  मोकळे पाणी किंवा ड्रीपने पाणी शक्यतो सकाळी अथवा रात्री द्यावे.

वांग्याचे प्रकार:  हिरवे,  काटेरी, जांभळे, भरताचे, पांढरे, गोल, लांबोळे, लांब असे विविध प्रकारचे वांगे उपलब्ध आहेत. त्यांचे फोटो व बियाण्यासाठी इथे क्लिक करा!

लागवडीचे अंतर: मोठ्या प्रकारच्या वांग्यासाठी 6 बाय 2 फुटअंतरावर बेड सोडणे व लागवड करणे आणि छोट्या प्रकारच्या वांग्यासाठी 4 बाय 2 फुटअंतरावरसरीपाहूनलागवड करणे. 

मल्चिंग पेपर टाकणार असाल तर बेसल डोस संपूर्ण बेडवर चांगल्या प्रकारे पसरवून घ्यावा. नंतर ड्रिपच्या नळ्या अंथरून त्यावर मल्चिंग पेपर टाकून घ्यावा. लागवड करण्यापूर्वी बेड ओला करून माती थंड करून घ्यावी.

खत व्यवस्थापन

लागवडीच्या अगोदर द्यावयाची मात्रा / डोस : डीएपी - 100 कि.ग्रॅ. (डीएपी नाही मिळाले तर- एसएसपी-200 कि.ग्रॅ.) + एमओपी - 50 कि.ग्रॅ. +ह्रुमोल (हॉर्टिकल्चरस्पेशल)- 20 कि.ग्रॅ. मायक्रोडिलकिट- 23 कि.ग्रॅ. +रिलीजर - 5 कि.ग्रॅ. प्रति एकर देणे.  


लागवडी नंतर 5-6 दिवसांनी करावयाची आळवणी : अमृतकिट – 1 + 19:19:19 - 5 कि.ग्रॅ. प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आळवणीकरणे.

आळवणी व्यवस्थापन

लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावयाचा डोस: यूरीया - 45 कि.ग्रॅ. + एमओपी - 25 कि.ग्रॅ. प्रति एकर 

लागवडीनंतर 30 दिवसांनी करावयाची आळवणी : 12:61:00 - 5 कि.ग्रॅ. + अमृतकिट -1  प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 40 दिवसांनी करावयाची आळवणी : 13:00:45 - 5 कि.ग्रॅ. + ह्रुमॉलगोल्ड - 1 कि.ग्रॅ. प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 60 दिवसांनी करावयाची आळवणी : 13:40:13 - 8 कि.ग्रॅ. + ऑक्सिजन- 1 लिटर+अमृतकिट - 1 नग प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिपअसेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 90 दिवसांनी करावयाची आळवणी : 12:61:00 - 8 कि.ग्रॅ. + ह्रुमोलगोल्ड - 1 कि.ग्रॅ. प्रतिएकर 200 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 110 दिवसांनी करावयाची आळवणी : कॅलनेट -5 कि. ग्रॅ. + बोरॉन - 1 कि.ग्रॅ. +ह्रुमॉलगोल्ड - 500 ग्रॅ. प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊनआळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 120 दिवसांनी करावयाची आळवणी : 13:00:45 - 8 कि.ग्रॅ. + ऑक्सिजन- 1 लिटर प्रति एकर  200 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 140 दिवसांनी करावयाची आळवणी : 24:24:00 - 8 कि.ग्रॅ. + अमृतकिट - 2 नग+एमओपी - 25 कि.ग्रॅ. प्रति एकर 400 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिपअ सेल तर ड्रिपने सोडणे.

लागवडीनंतर 160 दिवसांनी करावयाची आळवणी : 12:61:00 -8 कि.ग्रॅ.+ मायक्रोडिल - 1 लिटर प्रति एकर 400 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करणे अथवा ड्रिप असेल तर ड्रिपने सोडणे.  

मर रोग कारणे :

1) बुरशीजन्य रोगां मुळे 2) गोगलगाय 3) लागवड व्यवस्थित न होणे 4) ड्रिप चा डिस्चार्ज रोपांच्या मुळा पासून लांब असणे. 

उपाय :

बुरशीजन्य रोगां मूळे मरअसेल तर : ब्ल्युकॉपर - 50 ग्रॅ. +ह्रुमॉलगोल्ड - 50 ग्रॅ.  प्रति पंप घेऊन पंपानेच आळवणी करणे

गोगलगाय असेल तर :स्नेलकिलच्या गोळ्या टाकणे.

महत्वाचे किड व रोग

जस्सीड (तुडतुडे) : उलाला - 8 ग्रॅ.+फॉलिबियॉन - 40 मि.लि. +ब्लेझ - 15 मि.लीप्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे

माइट (कोळी) : व्हर्टेक्स - 20 मि.लि. किवा ओमाईट - 20 मि.लि किंवा अबासिन - 20 मि.लि. +ऑक्सिजन - 50 मि.लि. +ब्लेझ - 15 मि.ली प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

शेंडा व फळपोखरणारीअळी: उपाय1 : मक्षिकारी ल्युसि कॅप्चर - प्रति 15 सापळे लागवडी नंतर प्रति एकर लावणे

उपाय2 :पोकलँड - 20 मि.लि. + क्लोरोपायरिफॉस - 30 मि.लि. +ब्लेझ - 15 मि.लि. प्रति पंप घेऊन फवारणी करणे.

उपाय3 :किडग्रस्त शेंडे व किड ग्रस्त फळे तोडून नष्टकरणे

फळ करपणे (Phomopsis blight) उपाय नेटीव्हो - 15 ग्रॅ. +ब्लेझ - 15 मि.लि. प्रति पंप घेऊन फवारणी करणे.

एकात्मिक किड नियंत्रण

रस शोषक किड नियंत्रणा करिता रसशोषक किडींचा मागोवा घेण्यासाठी बागेत दर महिन्याला 7 पिवळे व 3 निळे चिकट सापळे लावावेत. यासापळ्यांचेनिरीक्षणकरून, रसशोषक किड वाढत असल्यास सापळ्यांची संख्याए करी 70 पिवळे व 30 निळे अशी वाढवावी.

शेंडा व फळपोखरणारीअळी:  मक्षिकारी ल्युसि कॅप्चर - प्रति 15 सापळे लागवडी नंतर प्रति एकर लावणे


फवारणी व्यवस्थापन

लागवडी नंतर 10  दिवसानंतर: मायक्रोडिल - 50 मि.लि. +फोलिबिओन -40 मि.लि. +साफ -40 ग्रॅ. +सुपरकॉन्फिोडॉर - 5 मि.लि. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

लागवडी नंतर 30  दिवसानंतर: ऑक्सिजन -50 मि.लि. +सिंघम - 30 मि.लि. + क्लीनरडी - 30 मि.लि. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझसूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

लागवडी नंतर 60  दिवसानंतर: झकास - 7 मि.लि. +पोकलँड-  20 मि.लि. +रोको -50 ग्रॅ. + 12:61:00- 100 ग्रॅ. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

लागवडी नंतर 70  दिवसानंतर: अरेना -6 ग्रॅ. +ऑक्सिजन - 50 मि.लि. + मायक्रोडिल झेब्राॉन - 50 मि.लि. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझसूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

लागवडी नंतर 90  दिवसानंतर: मायक्रोडिल -50 मि.लि. +अमृत - 52 - 100 मि.लि. + बाविस्टीन-50 ग्रॅ. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

लागवडी नंतर 110 दिवसांनी: मायक्रोडिल -50 मि.लि. +अमृत - 61 - 100 मि.लि. + ब्लेझ-15 मि.लि. किंवा ब्लेझ सूपर - 5 मि.लि. प्रति 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करणे.

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.

Stay Updated with ResetAgri

Follow the ResetAgri.In/Hindi channel on WhatsApp for the latest updates.

Follow on WhatsApp

Join Our WhatsApp Channel

Stay updated with our latest News, Content and Offers.

Join Our WhatsApp Channel
akarsh me
cow ghee price
itchgard price

Protect Your Crops from Pesky Birds!

Introducing the Solar Bird Repellent with Light and Sound effect as Farmer's Best Friend!

Learn More Now!