Skip to product information
1 of 14

resetagri

चिपकू फ्रूट फ्लाय फेरोमोन ट्रॅप

चिपकू फ्रूट फ्लाय फेरोमोन ट्रॅप

फळमाशांना  फळांचा नाश करू देऊ नका! चिपकूने तुमच्या फळ बहाराचे नैसर्गिकरित्या संरक्षण करा.

कोणत्या फळांवर फळमाशीच्या सापळ्याचा हल्ला होतो?

फळमाश्या तुम्ही मेहनतीने धरलेला बहार नासवत आहेत का?  त्यांच्या नियंत्रणासाठी केलेल्या फवरणी मुळे फळांत रेसिडयू येण्याची भीती आहे का?

दुर्लक्ष्य झाले तर ही फळमाशी (Bactocer dorsalis) ) बहरातील ७५% फळे नासवू शकते.  आता ही नासाडी थांबवा!

प्रभावी फळमाशी नियंत्रणासाठी चिपकू वर विश्वास ठेवणाऱ्या १०,०००+ समाधानी ग्राहकांमध्ये सामील व्हा.

सादर आहे चिपकूचा फेरोल्युअर व ग्लास ट्रॅप - फळमाशी सापळा  तुमच्या बागा आणि फळपिकांसाठी पर्यावरण पूरक सर्वात प्रभावी उपाय.

सर्वात मजबूत फळमाशी सापळा
  • पर्यावरण पूरक: हानिकारक फवारणी शिवाय तुमच्या पिकांचे संरक्षण करा, सेंद्रिय शेतीसाठी देखील परिपूर्ण
  • संपूर्ण कीटक नियंत्रण: बॅक्ट्रोसेरा डोर्सालिस आणि इतर हानिकारक प्रजातींना लक्ष्य करून, ७५% पर्यंत माश्या पकडतो आणि सुयोग्य पद्धतीने ९९% पर्यंत नियंत्रण देतो
  • वापरण्यास सोपे: एकदा सापळा तयार करून टांगून द्या. फार देखभाल करायची गरज नाही. इतर कामे करायला मोकळे
  • दीर्घकालीन संरक्षण: एक फेरोल्युअर ६० दिवस व 60 रात्र, अहोरात्र एकसारखा प्रभावी राहतो.  फेरो ल्युअर बदलणे देखील सोपे आहे.

फळमाशी नियंत्रणाच्या इतर पद्धती पेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याने चिपकू फेरो ल्युअर मित्र किडीला कोणतीही हानी करीत नाही. त्यामुळे लेडीबर्ड सारखे कीडनियंत्रण करणारे शिकारी कीटक व परागीभवनात उपयोगी मधमाशी यांना आपले काम रोकठोक पणे करता येते. 

फळमाशी सापळ्यात ७०४ रेटिंग्जसह चिपकू फेरो ल्युअर ग्राहकांचा सर्वात आवडता फळमाशी सापळा आहे. एमेझॉनवर ८ वर्षांहून अधिक काळासाठी उपलब्ध अशून १०,००० पेक्षा अधिक  ग्राहकांकडून ८३% सकारात्मक रेटिंग्जसह, चिपकू हा फळांच्या माशी नियंत्रणासाठी विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.

सर्व फळांसाठी फळमाशी सापळा

आपण फळांच्या बहाराचे  आणि पर्यावरणाचे रक्षण करत आहात हे जाणून मुबलक, निरोगी, विषमुक्त बहार धरा.

  • तुमच्या कुटुंबासाठी आणि ग्राहकांसाठी निरोगी, सेंद्रिय फळांचा आस्वाद
  • सर्वाधिक बहार आणि फळांचे कमीत कमी नुकसान
  • शाश्वत शेतीला प्राधान्य द्या आणि पर्यावरणीय संतुलन राखा.
  • महागड्या आणि हानिकारक रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी करा

देखभाल करणे सोपे आणि दीर्घकाळ टिकणारे, जेणेकरून तुम्ही कीटकांबद्दल काळजी करण्यात कमी आणि तुमच्या बहाराचे आणि त्याच्या विक्री साठी जास्त वेळ देऊ शकता!

टर्निंग पॉइंट नॅचरल केअरचा चिपकू हा एक प्रतिष्ठित ब्रँड आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.

तुमच्या गरजांसाठी परिपूर्ण पॅक निवडा: लहान बागांपासून ते मोठ्या बागांपर्यंत. विशेषतः आमचे  ५०० चे पॅक, मोठ्या शेतकरी आणि पुनर्विक्रेत्यांसाठी सर्वोत्तम!

  • आजच तुमचा चिपकू फ्रूट फ्लाय ग्लास ट्रॅप ऑर्डर करा आणि फरक अनुभवा!
  • मर्यादित साठा उपलब्ध आहे! खूप उशीर होण्यापूर्वी तुमच्या पिकांचे रक्षण करा."
  • मोठ्या प्रमाणात ऑर्डरसाठी विशेष सवलती उपलब्ध आहेत! सर्वोत्तम मूल्यासाठी आमचा ५०० चा पॅक पहा."
  • फळमाशी नियंत्रणासाठी सिद्ध उपायात गुंतवणूक करा आणि भरपूर पीक घ्या."
  • "आताच ऑर्डर करा आणि तुमच्या पिकांचे रक्षण करा!"
View full details