Soil testing kit
Skip to product information
1 of 13

resetagri

किफायतशीर कोकोपीट ऑनलाइन उपलब्ध

किफायतशीर कोकोपीट ऑनलाइन उपलब्ध

अमेझॉन ब्रँडचे "गार्डेनिया" कोकोपीट

निकृष्ट माती मुळे रोपे सुकून तुम्हाला वैताग आला आहे का? हिरवीगार, जोमदार रोपं हवी आहेत का? मग जास्त विचार करू नका! ॲमेझॉन ब्रँडचे "गार्डेनिय़ा कोकोपीट ब्लॉक" तुमच्या बागेला, मग ती आउटडोअर असो किंवा इनडोअर, एकदम मस्त आणि टवटवीत बनवेल.
कोकोपीटची सर्वोत्तम किंमत

गार्डेनिय़ा कोकोपीट ब्लॉकचा फरक बघा!

  • आकारात भरीव वाढ: एक ५ किलोचा ब्लॉक पाण्यात टाकला की ७५ लिटर कोकोपीट तयार होईल! विचार करा यात  किती रोपे लावता येतील!
  • सर्वोत्तम दर्ज: व्यावसाइक दर्जाचे कोकोपिट आता तुमच्या बागेसाठी.
  • पूर्ण नैसर्गिक आणि शाश्वत: नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेली, म्हणजे एकदम इको-फ्रेंडली!
  • दर्जेदार सॉइल मिक्स: या पासून बनवलेल्या सॉइल मिक्स मध्ये झाडं एकदम मस्त वाढतील, कारण pH एकदम संतुलित राहील! अजून चांगले परिणाम हवे असतील तर तर पीट मॉस मिसळू शकता.
  • हवे त्यासाठी वापरा: भाजीपाला (टोमॅटो, काकडी, मिरची, आलं, हळद), पालेभाजी (पालक, कोथिंबीर, पुदिना) किंवा सुंदर फुलं, सगळं या कोकोपीटमध्ये मस्त येतं. हायड्रोपोनिक्स, लँडस्केपिंग, अगदी गोल्फ कोर्ससाठी पण वापरता येतं.
  • पाणी एकदम व्यवस्थित: जास्त पाणी किंवा कमी पाणी, टेन्शन नाही! कोकोपीटमध्ये हवा आणि पाणी व्यवस्थित राहतात, म्हणजे पाणी वाचतं आणि झाडं पण सुखी राहतात.
  • सोपं आणि मस्त: कोरडं असल्यामुळे ठेवायला सोपं! फक्त पाणी टाका, आणि कोकोपिट तयार!
  • तुम्ही खुश, आम्ही खुश: काही अडचण आली तर, आम्ही आहोत!

थोडक्यात काय, गार्डनिया कोकोपीट म्हणजे एकदम झक्कास!


    नारळ भिजवणे
    कोकोपीटची किंमत
    बागकामासाठी कोकोपीट
    कोकोपीट कसे वापरावे?
    कोकोपीट ब्लॉक भिजवणे
    नारळ धुणे

    गार्डेनिया कोकोपीट का निवडावे?

    • मातीचे आरोग्य वाढवते: मातीची पारगम्यता आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारते.
    • मजबूत मुळांच्या विकासाला चालना देते: निरोगी मुळांच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण तयार करते.
    • पाण्याचा अपव्यय कमी करते: पाण्याची कार्यक्षमता वाढवते.
    • शाश्वत बागकामाला समर्थन देते: अक्षय संसाधनांपासून बनवलेले.

    आजच तुमच्या बागकामाच्या अनुभवात बदल करा! गार्डेनिया कोकोपीट ब्लॉक वापरा,  तुमच्या बागेची भरभराट पहा!

    मायक्रोग्रीन्ससाठी कोकोपीट
    सेंद्रिय बागकामासाठी कोकोपीट
    हायड्रोपोनिक्ससाठी कोकोपीट

    खास ऑफर - Amazon वर आत्ताच ऑर्डर करा!

    आजच गार्डेनियामधील फरक अनुभवा! Amazon वर ऑर्डर करा आणि फरक अनुभवा:

    • सवलतीच्या किमती: सर्वोत्तम मूल्य मिळवा.
    • जलद आणि विश्वासार्ह शिपिंग: तुमच्या दारापर्यंत जलद डिलिव्हरी.
    • मोफत घरपोच डिलिव्हरी: सोयीस्कर आणि मोफत.
    • सोपे ईएमआय पर्याय: लवचिक पेमेंट योजना.
    • कॅश ऑन डिलिव्हरी: डिलिव्हरी झाल्यावर पैसे द्या.
    • विस्तृत उत्पादन श्रेणी: करोडो उत्पादने उपलब्ध.

    View full details
    akarsh me

    Join Our WhatsApp Channel

    Stay updated with our latest news and content.

    Join Our WhatsApp Channel
    cow ghee price
    itchgard price