Insecticides India Limited
भुईमुगासाठी खासमखास शाखनाशी
भुईमुगासाठी खासमखास शाखनाशी
शेतकरी बंधूंनो, रीसेट ॲग्री तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन येत आहे, ज्यामुळे तुम्ही शेतीत होणाऱ्या खर्चात बचत करून फायदा वाढवू शकता. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला भुईमूगासाठी एक खास तणनाशकाची माहिती देत आहोत. याचे फायदे जाणून घ्या..
- तणांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळेल
- मजुरीची बचत होईल
- या तणनाशकामुळे भुईमूग पिकाचे ३५ ते ६५ टक्के नुकसान होऊ शकते, ते होणार नाही
- यात सक्रिय घटकांचे प्रमाण कमी असल्याने
- जमिनीला कोणताही धोका नाही
- अवशेषांचा (रेसिड्यू) धोका नाही
- पर्यावरणाचे संपूर्ण संरक्षण होईल
या तणनाशकाचे नाव आहे "हाचीमन"!
हाचीमन भुईमूग पिकातील उत्पादनावर परिणाम करणाऱ्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे निवडक असल्याने भुईमूगाच्या पिकावर परिणाम करत नाही. हे सिस्टेमिक म्हणजे प्रणालीगत असल्याने तणाच्या मुळांद्वारे आणि पानांद्वारे शोषले गेल्यानंतर वेगाने विभाजित होणाऱ्या पेशींमध्ये प्रवेश करते. हे प्रोटीन, चरबी आणि डीएनएला बाधित करते. याच्या वापरामुळे अनेक अरुंद पानांचे गवत, रुंद पानांची झुडपे आणि दलदलीतील वनस्पती नियंत्रित होतात.

वापरासाठी, १५ लिटरच्या नेपसॅक पंपात स्वच्छ पाण्याने अर्धा भरा. यात २२ मिली हाचीमन टाकून, चांगले मिसळा. यात २२ मिली एच मिक्स (सोबत मिळेल) मिसळून पुन्हा चांगले मिसळा. पाण्याची पातळी १५ लिटरच्या खुणेपर्यंत भरा. फवारणी करताना फ्लॅट फॅन आणि फ्लड जेटचा वापर करा. लक्षात ठेवा एका एकरात ८ पंप वापरावे लागतील. वापर करताना तणाला २ ते ३ पाने असावीत आणि लांबी २ ते ३ इंचांपेक्षा कमी असावी.
याच्यासोबत इतर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, प्लांट टॉनिक यांचा वापर बिलकुल करू नका.
Join Our Agriculture Channel!
Stay updated with the latest agriculture content, tips, and news directly on WhatsApp. Click the button below to join our channel.
Join WhatsApp ChannelYou need WhatsApp installed on your device to open the channel.
Share





Explore more offers!
-
मर्यादित काळासाठी ऑफर: सवलतीच्या दरात कडुलिंबाचे तेल, मोफत डिलिव्हरी आणि बरेच काही मिळवा!
Regular price Rs. 294.00Regular priceUnit price / perRs. 300.00Sale price Rs. 294.00Sale -
तुमच्या पिकांचे नैसर्गिकरित्या संरक्षण करा - एक विश्वासार्ह पर्याय!रेली निम 300 पीपीएम
Regular price Rs. 700.00Regular priceUnit price / perRs. 735.00Sale price Rs. 700.00Sale -
कडुलिंब तेल आणि करंजा तेल PRO मिक्स 100ml | झाडांच्या कीटकांसाठी 100% पाण्यात विरघळणारे कीटकनाशक फवारणीसाठी कीटकनाशकाची फवारणी, होम गार्डन सेंद्रिय कीटक नियंत्रण, कीटकनाशक फवारणीसाठी
Regular price Rs. 260.00Regular priceUnit price / perRs. 320.00Sale price Rs. 260.00Sale -
आनंदाने वापरा ग्रीननिम आणि अमेझॉनवरील ऑफर्सचा पण घ्या मनमुराद आनंद!
Regular price Rs. 361.00Regular priceUnit price / perRs. 764.00Sale price Rs. 361.00Sale
-
युरोमोल्टेन सबमर्सिबल पंप
Regular price Rs. 8,790.00Regular priceUnit price / perRs. 14,000.00Sale price Rs. 8,790.00Sale -
फ्लोजॉय एशियन पंप आणि मशिनरीज डीसी २४ व्ही २५० वॅट सोलर सबमर्सिबल वॉटर पंप
Regular price Rs. 7,500.00Regular priceUnit price / perRs. 68,000.00Sale price Rs. 7,500.00Sale -
तुमच्या पिकांना भरभराटीला आणा: शक्तिशाली स्प्रेअर, सोपी शेती!
Regular price Rs. 11,999.00Regular priceUnit price / perRs. 16,500.00Sale price Rs. 11,999.00Sold out -
वन्य प्राण्यांच्या पिकांच्या नासाडीचा कंटाळा आला आहे का? सौर झटका कुंपण लावा आणि निश्चिंत व्हा!
Regular price Rs. 3,499.00Regular priceUnit price / perRs. 7,899.00Sale price Rs. 3,499.00Sale
-
वासरू आणि कालवडीची वाढ वाढवा! खरे परिणाम पहा.
Regular price Rs. 449.00Regular priceUnit price / perRs. 668.00Sale price Rs. 449.00Sale -
निरोगी प्राणी, आनंदी मालक
Regular price Rs. 500.00Regular priceUnit price / perRs. 1,000.00Sale price Rs. 500.00Sale -
चिलेटेड मिनरल मिश्रण | गुरेढोरे मिनरल मिश्रण | गाय मिनरल मिश्रण | म्हैस मिनरल मिश्रण | शेळी मिनरल मिश्रण | चिकन मिनरल मिश्रण | पोल्ट्री सप्लिमेंट | दूध उत्पादन | प्राण्यांची वाढ | रिग्मिन-फोर्ट | प्राण्यांसाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे
Regular price Rs. 1,842.00Regular priceUnit price / perRs. 2,199.00Sale price Rs. 1,842.00Sale -
आनंदी, निरोगी प्राणी: तुमचे पैसे वाचवणारे मिनरल ब्लॉक अॅनिमल लिक खरेदी करा!
Regular price Rs. 450.00Regular priceUnit price / perRs. 799.00Sale price Rs. 450.00Sale
-
तुमच्या पिकांसाठी आणि रोपांसाठी भरघोस उत्पादनाचे आणि जोरदार वाढीचे रहस्य शोधा!
Regular price Rs. 399.00Regular priceUnit price / perRs. 600.00Sale price Rs. 399.00Sale -
इफको सागरिका नॅचरल सीवीड एक्स्ट्रॅक्ट लिक्विड प्लांट ग्रोथ प्रमोटर,
Regular price Rs. 440.00Regular priceUnit price / perRs. 600.00Sale price Rs. 440.00Sale -
PI इंडस्ट्रीज ऑर्गेनिक बायोविटा लिक्विड सीवीड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फॉर होम गार्डन आणि प्लांट्स (250Ml)
Regular price Rs. 160.00Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price Rs. 160.00Sale -
कात्यायनी सीवेड अर्क पाण्यात विरघळणारे द्रव | सेंद्रिय वनस्पती वाढ प्रवर्तक आणि जैव-उत्तेजक | 500ml x 1 |
Regular price Rs. 295.00Regular priceUnit price / perRs. 1,240.00Sale price Rs. 295.00Sale
-
उत्तम, दर्जेदार, ग्राहकांची प्रचंड प्रशंसा लाभलेला: उंदीर पकडायचा अहिंसक सापळा
Regular price Rs. 0.00Regular priceUnit price / perSold out -
ब्लॅक कॅट उंदीर सापळा
Regular price Rs. 380.00Regular priceUnit price / perRs. 420.00Sale price Rs. 380.00Sale -
३एम उंदीर प्रतिबंधक कोटिंग, उंदीर प्रतिबंधक स्प्रे
Regular price Rs. 595.00Regular priceUnit price / perSold out -
बिटर: उंदरांपासून शक्तिशाली संरक्षण
Regular price Rs. 595.00Regular priceUnit price / per
-
Sale
एचपीएम सुपर सोनाटा
Regular price Rs. 1,299.00Regular priceUnit price / perRs. 1,599.00Sale price Rs. 1,299.00Sale -
हायड्रोप्रो गोल्ड | बायोस्टीम्यूलंट | फसल पोषण | प्रोटीन - पेपटाईड - अमीनोएसिड
Regular price Rs. 500.00Regular priceUnit price / perRs. 517.00Sale price Rs. 500.00Sale -
Abtec, द ऑरगॅनिक पीपल वंडर ग्रो एकाग्रता ह्युमिक ऍसिड पोटॅशियम ह्युमेट, फुलविक ऍसिड, एमिनो ऍसिड, सीव्हीड आणि वनस्पती अर्क, जीवनसत्त्वे, नैसर्गिक खनिज आणि सूक्ष्मजीव चयापचय 100 मिली
Regular price Rs. 236.55Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price Rs. 236.55Sale -
Isabion: तुमच्या पिकांची पूर्ण क्षमता उघड करा!
Regular price Rs. 650.00Regular priceUnit price / perRs. 790.00Sale price Rs. 650.00Sale
-
खूप साऱ्या फळांसाठी याराविटा बड बिल्डर
Regular price Rs. 1,386.00Regular priceUnit price / perRs. 2,600.00Sale price Rs. 1,386.00Sale -
याराविटा झिंट्राक ७०० | झिंक ३९.५% द्रव स्प्रे | वनस्पती वाढ खत | झिंकची कमतरता दूर करा
Regular price Rs. 1,286.00Regular priceUnit price / perRs. 1,830.00Sale price Rs. 1,286.00Sale -
याराविटा सेनिफॉस (कॅल्शियम डाय-हायड्रोजन फॉस्फेट)
Regular price Rs. 1,499.00Regular priceUnit price / perRs. 2,100.00Sale price Rs. 1,499.00Sale -
याराविटा बोर्ट्राक | बोरॉनची कमतरता | पानांवर फवारणी | सूक्ष्म पोषक घटकांचा फवारणी | सुधारित फुले | सुधारित फळधारणा
Regular price Rs. 477.00Regular priceUnit price / perRs. 990.00Sale price Rs. 477.00Sale