Skip to product information
1 of 11

resetagri

त्रासदायक पक्ष्यांपासून आपल्या पिकांचे रक्षण करा!

त्रासदायक पक्ष्यांपासून आपल्या पिकांचे रक्षण करा!

सादर करत आहोत सोलर बर्ड रिपेलेंट  -  एक शेतकरी मित्र

पोपट आणि चिमण्यांसारखे पक्षी तुमची पिके नष्ट करतात याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?

आमचे सोलर बर्ड रिपेलेंट हे तुमच्या मेहनतीचे रक्षण करण्यासाठी आणि तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

सोलर बर्ड रिपेलेंटच का?:

  • 360° संरक्षण: फिरणारे परावर्तक सर्व दिशांना प्रकाश शलाका पसरवतात. त्यांच्या या हालचाली मूळे पक्षी घाबरतात व उडतात. 
  • शक्तिशाली प्रतिबंधक: यातून निघणारे वेगवेगळे भीतीदायक आवाज पक्ष्यांच्या खाण्यात व घरटे बनवण्यात व्यत्यय आणतात.
  • सौर उर्जेवर चालणारे आणि पर्यावरणपूरक: यात बॅटरी नाही किंवा विजेची गरज नाही! सौर पॅनेलच्या लाईव विजेवर कार्य करते त्यामुळे पर्यावरण पूरक असून आणि ऑपरेटिंग खर्च लागत नाही.
  • टिकाऊ आणि हवामान-प्रतिरोधक: कठोर हवामानाचा सामना करण्यासाठी तयार केलेले, आमचे बर्ड रिपेलेंट पिकांसाठी दीर्घकाळ टिकणारे संरक्षण देते.
  • बसवायला सोपे: सेट अप करणे आणि समायोजित करणे सोपे आहे, गरजेच्या ठिकाणी हलवणे अगदी सोपे आहे. 

पक्ष्यांमूळे होणारे नुकसान थांबवा आणि तुमचा नफा वाढवा!

आजच तुमचा सोलर बर्ड रिपेलेंट ऑर्डर करा आणि फरक अनुभवा.

View full details