resetagri
वांग्यावरील फळ आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा करा पक्का बंदोबस्त! घरपोच मागवा मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा
वांग्यावरील फळ आणि शेंडे पोखरणाऱ्या अळीचा करा पक्का बंदोबस्त! घरपोच मागवा मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा
वांग्याच्या पिकात शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीचा प्रकोपाचा तुम्ही अनुभवला आहे का? नसेल तर ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांना विचारा! पिकाची वाढ पूर्ण होऊन फळे लागायच्या वेळी अचानक शेंडे खाली पडू लागतात. फळांवर छिद्र दिसू लागतात व त्यावर घाण लागलेली दिसू लागते. 25 ते 35 तापमान व आद्र वातावरणात ही कीड अचानक दिसू लागते व पाहता पाहता, प्रत्येक फळ किडलेले दिसू लागते.
शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोणती फवारणी करणार? आणि या फवारणी चा उपयोग होईल का?
क्लोरँट्रानिलिप्रोल (उदा. कोस्को, कोराजेन, कवर), सायपरमेथ्रीन (उदा. सुपर फायटर, सुपरकिलर), इमामेक्टिन बेंझोएट (उदा. प्रोक्लेम, एक्सप्लोड, ईएम-१), फ्लुबेंडियामाइड (उदा. वोटर, फेम, सुपरझाईट), इंडोक्झाकार्ब, कार्टॅप हाइड्रोक्लोराइड, स्पिनेटोरम, प्रोफेनोफॉस, लुफेनुरॉन (उदा. लुनॉक्स)अशी अनेक किटकनाशके सूचवली जातात पण हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे.
- एकतर पीक पूर्ण वाढलेले असल्याने कीटकनाशक जास्त लागते त्यामुळे खर्च वाढतो
- किड अनेक कीटकनाशकाला प्रतिरोध करू शकते त्यामुळे आलटून पालटून पुन्हा पुन्हा फवारणी करावी लागते. वेळेचा मोठा आपव्यय होतो
- पिकाचे स्वास्थ्य खराब होते त्यामुळे दीड वर्ष चालू शकणाऱ्या व भरपूर तोडे देऊ शकणाऱ्या पिकाचे आयुष्य कमी होते
कीटकनाशक शेवटचा व खर्चीक पर्याय असेल तर पहिला व किफायती पर्याय काय?
मक्षीकारी ल्युसीकॅप्चर + डेल्टा ट्रॅप

स्मार्ट व्हा - योग्य निर्णय घ्या!
कीटकनाशक फवारण्या व पारंपारिक पद्धती पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात आणि कदाचित ही समस्या प्रभावीपणे सोडवूही शकत नाहीत. वांग्याची फळे आणि शेंडे पोखरणारी अळी ही एक विनाशकारी व चिकट कीड आहे. पण मक्षिकारी ल्युसीकॅप्चर हे उत्पादन फेरोमोन तंत्रज्ञानावर आधारित कामगंध सापळा हे. हा सापळा प्रौढ किडीला आकर्षित करून नष्ट करतो ज्यामुळे कीड अंडी देऊ शकत नाही. अश्या प्रकारे किडीच्या जीवनचक्रात व्यत्यय आल्याने कीड वाढूच शकत नाही. पीक फुलावर येतात मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा शेतात लावल्याने किडीच्या संख्यावाढीवर आळा बसतो व कीड नियंत्रणात रहाते. खर्च वाचतो, पीक डौलदार रहाते व दीर्घकाळ भरपूर फळे देते. मक्षिकारी ल्युसीकेप्चर सापळा वापरुन तुम्ही वांगी पिकातील एक मोठा अडथळा सहज दूर ठेवू शकता.
मक्षिकारी ल्युसीकॅप्चर मध्ये आहे तरी काय?
- नेमका परिणाम देण्याची शक्ति: या सापळ्याच्या ल्युअर (रबरी गोळी ) मध्ये कामगंध असतो. कामगंध म्हणजे असा वास जो मादी सोडते व ज्यामुळे तिच्या कडे नर आकर्षित होतो. आता हा वास मक्षिकारी ल्युसीकॅप्चर ल्युअर मधून निघत असल्याने कीड मादीकडे न जाता, सापळ्यात येऊन अडकते. यामुळे नर-मादी मिळन होत नाही व किडीची संख्या वाढत नाही.
- फवारणी ची गरज नाही: मक्षिकारी ल्युसीकॅप्चर सापळ्याचा उपयोग गरम व आद्र वातावरणात (उकाडा होत असतांना) व पीक फुलावर येताच करायचा असतो. सापळ्यात कीड सापडू लागली की सापळ्याची संख्या प्रती एकर 15 पर्यंत न्यावी. कीड नियंत्रणात रहाणार असल्याने आता महागड्या फवारणी ची गरज नाही. कडू निम किंवा बेसिलस थूरीनजेनेसीस सारखी स्वस्त औषधी वापरुन रसशोषक किडी नियंत्रणात राहतील.
- पर्यावरण पूरकता: मक्षिकारी ल्युसीकॅप्चरमध्ये कोणताच विषारी पदार्थ नाही उलटपक्षी याच्या वापराने कीटकनाशकाची गरज उरत नाही. जीमुळे मधमाशी व मित्रकिडीचे संगोपन होते.
मक्षिकारी ल्युसीकॅप्चरची वैशिष्ट्ये आणि फायदे:
- प्रभावी कीटक नियंत्रण
- वेळेवर प्रतिबंध
- मधमाशी व मित्रकिडीचे संगोपन
- किफायतशीर
- ३०-४५ दिवस प्रभाव
- उच्च शुद्धता असलेले फेरोमोन.
- पॅकिंगमधून न काढता एक वर्ष टिकू शकते.
- हाताळण्यास सुरक्षित:
मक्षिकारी ल्युसीकॅप्चर घरपोच ऑफर:
खालील बटणावर क्लिक करून, तुम्ही Amazon.in वर उपलब्ध असलेल्या इतर अनेक कीटक व्यवस्थापन उत्पादनांचा शोध घेऊ शकता आणि EMI पर्याय, कॅश ऑन डिलिव्हरी (COD), कॅशबॅक ऑफर, सोपे एक्सचेंज आणि त्रासमुक्त परतावा यासारख्या विविध फायद्यांचा लाभ घेऊ शकता.
आता वाट कसली पाहता? वरील ऑफर चा लाभ घ्या आणि मक्षिकारी ल्युसीकॅप्चर घरपोच मिळवा!
Share

Explore more offers!
-
मर्यादित काळासाठी ऑफर: सवलतीच्या दरात कडुलिंबाचे तेल, मोफत डिलिव्हरी आणि बरेच काही मिळवा!
Regular price Rs. 294.00Regular priceUnit price / perRs. 300.00Sale price Rs. 294.00Sale -
तुमच्या पिकांचे नैसर्गिकरित्या संरक्षण करा - एक विश्वासार्ह पर्याय!रेली निम 300 पीपीएम
Regular price Rs. 700.00Regular priceUnit price / perRs. 735.00Sale price Rs. 700.00Sale -
कडुलिंब तेल आणि करंजा तेल PRO मिक्स 100ml | झाडांच्या कीटकांसाठी 100% पाण्यात विरघळणारे कीटकनाशक फवारणीसाठी कीटकनाशकाची फवारणी, होम गार्डन सेंद्रिय कीटक नियंत्रण, कीटकनाशक फवारणीसाठी
Regular price Rs. 260.00Regular priceUnit price / perRs. 320.00Sale price Rs. 260.00Sale -
आनंदाने वापरा ग्रीननिम आणि अमेझॉनवरील ऑफर्सचा पण घ्या मनमुराद आनंद!
Regular price Rs. 361.00Regular priceUnit price / perRs. 764.00Sale price Rs. 361.00Sale
-
युरोमोल्टेन सबमर्सिबल पंप
Regular price Rs. 8,790.00Regular priceUnit price / perRs. 14,000.00Sale price Rs. 8,790.00Sale -
फ्लोजॉय एशियन पंप आणि मशिनरीज डीसी २४ व्ही २५० वॅट सोलर सबमर्सिबल वॉटर पंप
Regular price Rs. 7,500.00Regular priceUnit price / perRs. 68,000.00Sale price Rs. 7,500.00Sale -
तुमच्या पिकांना भरभराटीला आणा: शक्तिशाली स्प्रेअर, सोपी शेती!
Regular price Rs. 11,999.00Regular priceUnit price / perRs. 16,500.00Sale price Rs. 11,999.00Sold out -
वन्य प्राण्यांच्या पिकांच्या नासाडीचा कंटाळा आला आहे का? सौर झटका कुंपण लावा आणि निश्चिंत व्हा!
Regular price Rs. 3,499.00Regular priceUnit price / perRs. 7,899.00Sale price Rs. 3,499.00Sale
-
वासरू आणि कालवडीची वाढ वाढवा! खरे परिणाम पहा.
Regular price Rs. 449.00Regular priceUnit price / perRs. 668.00Sale price Rs. 449.00Sale -
निरोगी प्राणी, आनंदी मालक
Regular price Rs. 500.00Regular priceUnit price / perRs. 1,000.00Sale price Rs. 500.00Sale -
चिलेटेड मिनरल मिश्रण | गुरेढोरे मिनरल मिश्रण | गाय मिनरल मिश्रण | म्हैस मिनरल मिश्रण | शेळी मिनरल मिश्रण | चिकन मिनरल मिश्रण | पोल्ट्री सप्लिमेंट | दूध उत्पादन | प्राण्यांची वाढ | रिग्मिन-फोर्ट | प्राण्यांसाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे
Regular price Rs. 1,842.00Regular priceUnit price / perRs. 2,199.00Sale price Rs. 1,842.00Sale -
आनंदी, निरोगी प्राणी: तुमचे पैसे वाचवणारे मिनरल ब्लॉक अॅनिमल लिक खरेदी करा!
Regular price Rs. 450.00Regular priceUnit price / perRs. 799.00Sale price Rs. 450.00Sale
-
तुमच्या पिकांसाठी आणि रोपांसाठी भरघोस उत्पादनाचे आणि जोरदार वाढीचे रहस्य शोधा!
Regular price Rs. 399.00Regular priceUnit price / perRs. 600.00Sale price Rs. 399.00Sale -
इफको सागरिका नॅचरल सीवीड एक्स्ट्रॅक्ट लिक्विड प्लांट ग्रोथ प्रमोटर,
Regular price Rs. 440.00Regular priceUnit price / perRs. 600.00Sale price Rs. 440.00Sale -
PI इंडस्ट्रीज ऑर्गेनिक बायोविटा लिक्विड सीवीड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फॉर होम गार्डन आणि प्लांट्स (250Ml)
Regular price Rs. 160.00Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price Rs. 160.00Sale -
कात्यायनी सीवेड अर्क पाण्यात विरघळणारे द्रव | सेंद्रिय वनस्पती वाढ प्रवर्तक आणि जैव-उत्तेजक | 500ml x 1 |
Regular price Rs. 295.00Regular priceUnit price / perRs. 1,240.00Sale price Rs. 295.00Sale
-
उत्तम, दर्जेदार, ग्राहकांची प्रचंड प्रशंसा लाभलेला: उंदीर पकडायचा अहिंसक सापळा
Regular price Rs. 0.00Regular priceUnit price / perSale price Rs. 0.00Sold out -
ब्लॅक कॅट उंदीर सापळा
Regular price Rs. 380.00Regular priceUnit price / perRs. 420.00Sale price Rs. 380.00Sale -
३एम उंदीर प्रतिबंधक कोटिंग, उंदीर प्रतिबंधक स्प्रे
Regular price Rs. 595.00Regular priceUnit price / perSale price Rs. 595.00Sold out -
बिटर: उंदरांपासून शक्तिशाली संरक्षण
Regular price Rs. 595.00Regular priceUnit price / perSale price Rs. 595.00
-
Saleएचपीएम सुपर सोनाटा
Regular price Rs. 1,299.00Regular priceUnit price / perRs. 1,599.00Sale price Rs. 1,299.00Sale -
हायड्रोप्रो गोल्ड | बायोस्टीम्यूलंट | फसल पोषण | प्रोटीन - पेपटाईड - अमीनोएसिड
Regular price Rs. 500.00Regular priceUnit price / perRs. 517.00Sale price Rs. 500.00Sale -
Abtec, द ऑरगॅनिक पीपल वंडर ग्रो एकाग्रता ह्युमिक ऍसिड पोटॅशियम ह्युमेट, फुलविक ऍसिड, एमिनो ऍसिड, सीव्हीड आणि वनस्पती अर्क, जीवनसत्त्वे, नैसर्गिक खनिज आणि सूक्ष्मजीव चयापचय 100 मिली
Regular price Rs. 236.55Regular priceUnit price / perRs. 250.00Sale price Rs. 236.55Sale -
Isabion: तुमच्या पिकांची पूर्ण क्षमता उघड करा!
Regular price Rs. 650.00Regular priceUnit price / perRs. 790.00Sale price Rs. 650.00Sale
-
खूप साऱ्या फळांसाठी याराविटा बड बिल्डर
Regular price Rs. 1,386.00Regular priceUnit price / perRs. 2,600.00Sale price Rs. 1,386.00Sale -
याराविटा झिंट्राक ७०० | झिंक ३९.५% द्रव स्प्रे | वनस्पती वाढ खत | झिंकची कमतरता दूर करा
Regular price Rs. 1,286.00Regular priceUnit price / perRs. 1,830.00Sale price Rs. 1,286.00Sale -
याराविटा सेनिफॉस (कॅल्शियम डाय-हायड्रोजन फॉस्फेट)
Regular price Rs. 1,499.00Regular priceUnit price / perRs. 2,100.00Sale price Rs. 1,499.00Sale -
याराविटा बोर्ट्राक | बोरॉनची कमतरता | पानांवर फवारणी | सूक्ष्म पोषक घटकांचा फवारणी | सुधारित फुले | सुधारित फळधारणा
Regular price Rs. 477.00Regular priceUnit price / perRs. 990.00Sale price Rs. 477.00Sale





