Skip to product information
1 of 2

resetagri

टोमॅटो ची नागअळी तुमच्या पिकावर येणारच नाही! लागली पैज?

टोमॅटो ची नागअळी तुमच्या पिकावर येणारच नाही! लागली पैज?

टोमॅटो च्या पानावर वेडया वाकडया रेघोट्या मारणारी नागअळी एकटी येत नाही. सोबत बुरशीला ही बोलावते. ति फक्त पानावर थांबत नाही, फळांवर डाग पाडते. फळे छोटी आणि विद्रुप दिसतात. असा माल विक्री योग्य नसतोच शिवाय पिक काढून टाकावे लागु शकते. फवारणी म्हणाल तर फार फायदा होत नाही. ही किड किटकनाशकांना जुमानत नाही. खर्च वाढतो व नुकसान देखील.

एकुणच ही किड पिकावर पसरायच्या अगोदरच थांबवायला हवी.  पण हे कस शक्य आहे? 

नक्की आहे. फेरोमोन तंत्रज्ञानाचा नेमका उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊ. 

टोमॅटोच्या पानांवर खाणकाम करणाऱ्या किडीमुळे पाने प्रभावित होतात.

ऑफर आताच तपासा.

 नाग अळी नियंत्रणाने टोमॅटो पिकाचे रक्षण करा

नागअळी पिकावर कधी येऊ शकते हे जाणून घ्या. जेव्हां हवेत उकाडा असतो, तापमान सामान्य असूनही गर्मी जाणवते तेव्हा ही किड आपली संख्या वेगाने वाढवते. सर्व साधारण पणे टॉमॅटो मध्ये उद्रेक करणारी ही किड वांगी, शिमला मिरची, मिरची, भेंडी , बटाट या पिकांवर व काही जंगली वनस्पतीवर सहारा मिळवते. पतंग उडून नव नव्या एरियात भ्रमण करतात. मिलन करून अंडी देतात, अंडयातून येणारी अळी पिकांवर हल्ला करते. भरपुर खाऊन मोठी होते व जमीनीत कोश बनवून आराम करते. हा आराम वातावरणा नुसार असतो. वातावरण चांगले असले तर १० - १२ दिवस नाही तर २ -3 महीने!

इतर सर्व किडींप्रमाणे या किडीची प्रजनन चक्रवाढ असते. त्याचा वेग प्रचंड असतो!

एकुणच ही किड चिवट, वेगवान व विध्वंसक आहे. तिला उकाडा आवडतो! तसे वातावरण झाले की आपण फेरोमोन सापळे लाऊन तिला नियंत्रीत करायला हवे.

नागअळी किती आर्थिक फटका देऊ शकते?

ही किड पिकाची वाढ पुर्ण होऊन फुले व फळे येऊ लागली की घात करते. पिकाला इथपर्यंत वाढवायला जमीनीची तयारी, बियाणे, खते, बांधणी, औषधे असा सर्व खर्च जवळपास झालेला असतो. आता फळे लागून सुरवातीच्या तोडणीत झालेला खर्च परत मिळणार असतो. इतर कुठल्याही पिका पेक्षा टमाट्यात हा खर्च भांडवली असतो. नेमका याच वेळी नाग अळी पसरली तर किटकनाशक व बुरशी नाशकाचा खर्च वाढतो. शिवाय किडीने केलेले नुकसान भरून काढण्या साठी वाढीव खते व बायोस्टिम्युलंट चा खर्च वाढतो. एकुणच एकरी ७० ते ८० हजारावर पाणी फिरण्याची अवस्था निर्माण होते!

चिपकू टूटा ल्युअर का आहे पैसा वसुल पर्याय?

  • लक्ष्यित कीटक नियंत्रण:  प्रौढ टोमॅटो लीफ मायनर पतंगांना आकर्षित करते आणि पकडते, ज्यामुळे त्यांचे प्रजनन चक्र विस्कळीत होते. पिक व मित्र किडीं वर कुठलाच परिणाम करत नाही.
  • टोमॅटो पिकांचे संरक्षण करते: अळ्यांना पाने आणि देठांचे नुकसान होण्यापासून रोखते, निरोगी रोपांची वाढ आणि चांगले उत्पादन सुनिश्चित करते.
  • पर्यावरणपूरक आणि शाश्वत: एक रसायनमुक्त पर्याय जो फायदेशीर कीटकांचे संरक्षण करतो आणि शाश्वत शेतीला पुरक ठरतो.
  • दीर्घकाळ टिकणारे संरक्षण: ४५ दिवसांपर्यंत प्रभावी राहते, संपूर्ण वाढत्या हंगामात सतत कीटक व्यवस्थापन प्रदान करते.
  • वापरण्यास आणि स्थापित करण्यास सोपे: वाटर ट्रॅप मधे बसवणे सोपे आहे, त्यासाठी विशेष कौशल्ये किंवा उपकरणे लागत नाहीत.
  • फेरोमोनचे शक्तिशाली मिश्रण: दर्जेदार व शुद्ध फेरोमोन चा उपयोग केला जातो 

तुमचे संरक्षण जास्तीत जास्त करा: टोमॅटो लीफ मायनरसाठी फेरोमोन ट्रॅप वापरण्यासाठी टिप्स

  • पिकाजवळ नेहमी वावरा च्या ठिकाणी एक सापळा लाऊन नियमित निरक्षण करा.  त्यात पसंग दिसले की सापळ्यांची संख्या एकरी पंधरा पर्यंत वाढवा.
  • कसे वापरायचे:
    1. खालच्या बाजूने तुमच्या पाण्याच्या कंटेनरमध्ये खालचा होल्डर बसवा.
    2. ल्यूर होल्डरमध्ये ल्यूर घाला आणि ते सापळ्याच्या वरच्या बाजूला जोडा.
    3. सापळ्यात अंदाजे १.२ लिटर पाणी आणि थोडेसे खाद्यतेल घाला.
    4. सापळा लाकडी काठीवर ठेवा, तो तुमच्या टोमॅटोच्या रोपांपेक्षा सुमारे १ फूट उंच असल्याची खात्री करा.
    5. पाण्याच्या पातळीचे दर आठवड्याला निरीक्षण करा आणि गरजेनुसार पाणी पुन्हा भरा.
    6. सतत परिणामकारकतेसाठी दर ३०-४५ दिवसांनी लूअर बदला.

Amazon.in वर विशेष फायदे मिळवा

खालील लिंकवर क्लिक करून, तुम्ही Amazon.in वर उपलब्ध असलेल्या चिपकू टोमॅटो लीफ मायनर ल्यूर आणि इतर अनेक प्रभावी कीटक व्यवस्थापन उपायांचा शोध घेऊ शकता. शिवाय, यासारखे अद्भुत फायदे मिळवा:

  • तुमचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी सोपे EMI पर्याय.
  • सोयीस्कर पेमेंटसाठी कॅश ऑन डिलिव्हरी (COD).
  • अधिक बचत करण्यासाठी आकर्षक कॅशबॅक ऑफर.
  • त्रासमुक्त देवाणघेवाण आणि सोपी परतफेड धोरणे.
  • तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादनांची विस्तृत श्रेणी.
ऑफर आताच तपासा.
आता वाट कसली पहाताय? आजच खरेदी करा. थंड व कोरड्या जागी साठवले तर १-२ वर्ष सहज टिकते. ऑफर आज आहे, उद्या नाही!
View full details