Skip to product information
1 of 5

Green Revolution

हुमणी चा ल्युअर - पिकाला वाचवणारा चमत्कारी नैसर्गिक सापळा

हुमणी चा ल्युअर - पिकाला वाचवणारा चमत्कारी नैसर्गिक सापळा

अविश्वसनीय ऑफर आत्ता चेक करा

हुमणी तुमच्या पिकांचा नाश  करते आहे का?

उभ्या पिकातील मुळांवर ताव मारत त्यांना  सुकवणाऱ्या हुमणीचा विध्वंस हताश होऊन पाहू नका. हा धोका वेळीच ओळखून त्यावर मात करा. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर घात झालाच म्हणून समजा. 

पारंपारिक रासायनिक कीटकनाशकांच्या भरोषावर राहून दुर्लक्ष्य करणारे हजारो शेतकरी पस्तावा करत आहेत. कारण कीटकनाशकांवर वारेमाप खर्च करून देखील हुमणीचे नियंत्रण होऊ शकले नाही व पूर्ण पीक वाया गेले. त्यासाठी घेतलेली मेहनत, केलेला खर्च वाया गेला. शिवाय वेळ देखील निघून गेला. 

सादर करत आहोत ग्रीन रिव्होल्युशन चे व्हाईट ग्रब म्हणजेच हुमणीचे ल्युअर  -  100% सेंद्रिय पर्याय

आमचे नाविण्यपूर्ण ल्युअर हुमणीच्या प्रौढ नरांना आकर्षित करून घेते. हे नर बकेट सापळ्यात ठेवलेल्या पाण्यात पडून मरतात. यामुळे हुमणी चा मादी भुंगा अंडी देऊ शकत नाही.  मिलन चक्र अडकल्याने परिसरात हुमणी ची संख्या व प्रकोप कमी होतो. 

ग्रीन रिव्होल्युशनचे ल्युअर का निवडावे?

  • 100% सेंद्रिय आणि NPOP प्रमाणित: तुमची पिके, माती, फायदेशीर कीटक आणि तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित .
  • दीर्घकाळ टिकणारे संरक्षण: प्रत्येक ल्युअर 30 दिवस सक्रिय राहतो त्यामुळे अहोरात्र कीड नियंत्रण होते
  • अतिशय प्रभावशाली: ऊस, भुईमूग, मिरची, पेरू, तांदूळ , तंबाखू, सुपारी, तेलबिया, कडधान्ये आणि भाजीपाला यासह विविध पिकांच्या फील्ड ट्रायल्समध्ये 100% भुंगे पकडले गेले.
  • वापरण्यास सोपा: फक्त तुमच्या शेतात सापळा व ल्युअर लटकवा आणि तो त्याचे काम नक्कीच करतो.
  • व्हॅल्यू पॅक: किफायतशीर पॅकिंग मध्य उपलब्ध

हुमणीला तुमचे पीक नासवू देऊ नका!

तुमच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक, प्रभावी आणि शाश्वत मार्गासाठी ग्रीन रिव्होल्युशन व्हाईट ग्रब ल्यूअर आजच मागवा

आमची अविश्वसनीय ऑफर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

अविश्वसनीय ऑफर आत्ता चेक करा

तुमच्या पिकांचे रक्षण करा, तुमचे उत्पादन वाढवा आणि आत्मविश्वासाने पीक व्यवस्थापन करा.  ग्रीन रिव्होल्युशन व्हाईट ग्रब ल्यूअर खरेदी करा. 

View full details